¡Sorpréndeme!

Pune : दामले काकांनी लोकसहभागातून सुरू केले वाचनालय |Sakal Media |

2021-10-05 6 Dailymotion

मयुर कॉलनी : समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून सुरेंद्र दामले (वय ७३) सकाळी सहा वाजता चार चाकी गाडी घेऊन गोपीनाथ चौक, कोथरूड येथे उभे असतात.दोन टेबलवर पुस्तके, शेजारी ठेवलेला वजन काटा,मास्कचा बॉक्स, उंची मोजण्यासाठी टेप इत्यादी साहित्य घेऊन दामले काका चौकात व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांचे हसतमुखाने स्वागत करतात.
#mayurcolony #pune #esakal #sakal #marathinews #maharashtra